Pan Aikoon Kon Gheto

Followers

Blog Archive

  • ▼  2010 (1)
    • ▼  August (1)
      • नमस्कार
  • ►  2009 (1)
    • ►  June (1)

About Me

My photo
स्वप्निल भाऊ वाळुंज
नाव :- कु. स्वप्निल भाऊ वाळुंज (अजून फारसा प्रसिद्ध झालो नाहीये, नाहीतर ओळख करून देण्याची वेळ आली नसती) वय:- २८ वर्षे सध्या आणि पुढे वाढत राहण्याची दाट शक्यता. शिक्षण:- जेमतेम, तरी बरीच वर्षे शिकत होतो. डिग्र्या गोळा करण्याची आवड. तसे खरे शिक्षण शाळेबाहेरच झाले. उपजीविकेचे साधन:- महिन्याच्या शेवटी हाती पडणारा तुटपुंजा पगार. सध्या नोकरीत दिवस कंठतोय. निवासस्थान :- जन्माने आणि मनाने(?) तसा पक्का मुंबईकर, सध्या नवी मुंबईत तळ ठोकून आहे. इतर माहिती:- फारशी महत्वाची नाही. आणि सांगण्यासारखेहि फार काही नाही. इथे खरडपट्टी करण्याचे कारण:- समाजप्रबोधन म्हणा (म्हणायला काय जातंय?)
View my complete profile

Tuesday, August 17, 2010

नमस्कार
Posted by स्वप्निल भाऊ वाळुंज at 5:58 AM No comments:
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Comments (Atom)